दक्षता ठसाळे-घोसाळकर

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक

श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या कॉम्बिनेशनवरुन मुलांची नावे, अर्थ अतिशय सात्विक

मुलांसाठी नाव निवडणं हा एक पालकांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. यामध्ये पालकांना मुलांना असं नाव द्यायचं असतं, ज्यामध्ये एक विशेष अर्थ दडलेला असेल. कारण  मुलावर पहिला संस्कार होतो तो 'नामकरण विधी'चा.

पिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो

पिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो

Parenting Tips : लहान मुलांचे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक पातळीवर उत्तम असावे यासाठी पालक प्रयत्नशील असतात.

सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक

सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक

World Schizophrenia Day : स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे.

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Heat Stroke पासून बचाव करतील 5 आयुर्वेदिक ज्यूस, शरीर आतून राहिल थंड

Ayurvedic Juice For Summer: उन्हाचा झळा जगणं हैराण करत आहेत. नुकताच अभिनेता शाहरुख खानला अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाला. यामुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं.

रिचार्ज न करता पाहा टिव्ही, सरकारकडून Free Dish सेवा; असा करा अर्ज

रिचार्ज न करता पाहा टिव्ही, सरकारकडून Free Dish सेवा; असा करा अर्ज

Dish TV रिचार्ज करणे हे महिन्यातील खर्चातील महत्त्वाचा खर्च आहे. याबाबत सरकारने नवी स्कीम सुरु केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल सरकारकडून Free Dish Connection हा पर्याय दिला आहे.

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

मुंबईकरांवर पाणी संकट! दादर, घाटकोपर, भांडूप, मुलुंड परिसरात 24-25 मे रोजी पाणी पुरवठा बंद

Water Water Cut Latest Updates:मुंबईतील घाटकोपर, भांडूप आणि मुलूंड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना 24-25 मे रोजी पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

विष्णु आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे, स्वभावात दिसेल खास गुण

विष्णु आणि लक्ष्मीच्या नावावरुन मुलांसाठी नावे, स्वभावात दिसेल खास गुण

घरी बाळाचा जन्म होणे यासारखी आनंदाची गोष्ट नाही. घरी चिमुकली पावलं दुडदुडणार असतील तर एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य घरात पाहायला मिळते.

स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान

स्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान

Smoke Paan Side Effects: आजकाल लग्नसोहळ्यात किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समारंभांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ दिले जातात. ज्याला लोक 'ट्रेंडी फूड्स' म्हणून ओळखतात.

VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...

VIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण सहा वर्षाच्या मुलाच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील डॉ. रावली यांनी सीपीआर देऊन सहा वर्षांच्या चिमुरड्याचे प्राण वाचवले.

वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video

वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video

Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं.