नम्रता पाटील

शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

शुभमंगल सावधान! अनंत अंबानी-राधिका मर्चंट 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

Anant Ambani Radhika Merchant Wedding Card : गेल्या काही महिन्यांपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे.

साऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप

साऊथ सुपरस्टारने नशेत अभिनेत्रीला दिला जोरदार धक्का, इंटरनेटवर संताप

Nandamuri Balakrishna Pushes Actress Anjali Video Viral : तेलुगू सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण हे कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'

लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'

Divya Agarwal Post On Divorce Rumours : 'बिग बॉस ओटीटी विजेती' आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या कारणामुळे चर्चेत आहे.

Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडल्याने तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलं

Pune Porsche Accident Case : पुण्याच्या कल्याणनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरण हे चांगलेच चर्चेत आहे.

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, 'मंत्री महोदयांच्या दबावामुळे..'

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, 'मंत्री महोदयांच्या दबावामुळे..'

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.

देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू

देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू

Uttar Pradesh Road Accident : उत्तप्रदेशातील शाहजहांपूर या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे.

पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

पुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू

Mumbai Road Accident : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.

Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...

Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...

Pune Porsche Car Accident Mother Reaction : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे गाडीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता.