नेहा चौधरी
Panchang 1 June 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार आज प्रीति योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.
Maha Daridra Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे आपलं असे वैशिष्ट्यं आहे. जमीन, शौर्य, सामर्थ्य आणि ऊर्जा यांचा कारक मंगळ ग्रह आपली स्थिती जून महिन्यात बदलणार आहे.
Panchang 31 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे.
Shani Jayanti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमधील कर्मदाता आणि न्यायदेवता सूर्यपूत्र शनिदेवाची प्रत्येकाला भीती वाटते.
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कोरिओग्राफीची जादू दाखवली आहे. फराहाने बॉलिवूडमधील तिन्ही खानसोबत काम केलंय.
खराब आहार, बिघडलेली जीवनशैली, तणाव, काही औषधांचं सेवन, फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन, रिफाइंड पिठाचे अतिसेवन यामुळे बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते. हा आजार जगात प्रत्येकाला कधी ना कधी होतो.
Health Insurance Rules Change : आरोग्यावर होणारा खर्च काही कधी पण आणि मोठ्या प्रमाणात असतो. अनेक आजारांसाठी लाखोच्या घरात पैसे मोजावे लागतात.
Panchang 30 May 2024 in marathi : पंचांगानुसार वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. आज कालाष्टमीचं व्रत आहे. त्यासोबत आज गजलक्ष्मी राजयोगदेखील आहे.
Rahu Nakshatra Gochar 2024 : प्रत्येक महिन्यात 9 ग्रह आपल्या ठरावीक वेळनुसार आपलं स्थिती बदलतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत तर कधी नक्षत्रात आपली स्थिती बदलतात.
जान्हवी कपूर आणि राजकुमार राव दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे चाहते या दोघांमधील रोमान्स पाहण्यासाठी उत्सुक आहे.