राजीव कासले

 20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर

20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर

T20 World Cup Schedule, Veneus & Live Streaming: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा अवघ्या काही तासांवर आली आहे. यजमान वेस्ट इंडिज आणि अमेरिका स्पर्धेसाठी सज्ज झालेत.

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : मध्य प्रदेशमधल्या इंदौरमध्ये एका हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका योग केंद्रात (Yoga Center) देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ऐन लग्नाच्या दिवशी बॉसने केला असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, नवरी मुलगी मंडपातच कोसळली

ऐन लग्नाच्या दिवशी बॉसने केला असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, नवरी मुलगी मंडपातच कोसळली

Trending News : ऐन लग्नाच्या दिवशी व्हॉट्सअॅपवर आलेल्या एका मेसेजने नवऱ्या मुलीला मोठा धक्का बसला. हा मेसेज ती काम करत असलेल्या कंपनीच्या बॉसने पाठवला होता.

16 चेंडूत अर्धशतक, 8 षटकार... टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्टार खेळाडूची बॅट तळपली

16 चेंडूत अर्धशतक, 8 षटकार... टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्टार खेळाडूची बॅट तळपली

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपचं बिगूल वाजलंय. येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय.

देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी

देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी

India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून विविध राज्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

T20 World Cup 2024 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काही तासांचा अवधी राहिला आहे. यंदाची स्पर्धा खास असणार आहे, कारण जेतेपदासाठी यंदा तब्बल 20 संघांमध्ये चुरस असणार आहे.

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

India Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची घोषणा, टेस्ट, वन डे आणि टी20 मालिका खेळणार

Indian Team Squad: येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup) ला सुरुवात होईल. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठी गेलेली टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये नाखुश, समोर आलं मोठं कारण

टी20 वर्ल्ड कपसाठी गेलेली टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये नाखुश, समोर आलं मोठं कारण

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 2 दोन तारखेपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरवात होईल.

महिलेला प्रसूती वेदना, चालकाने थेट रुग्णालयाच्या दारातच उभी केली बस... Video पाहून कौतुक कराल

महिलेला प्रसूती वेदना, चालकाने थेट रुग्णालयाच्या दारातच उभी केली बस... Video पाहून कौतुक कराल

Viral Video : एकीकडे दोन जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी वरपासून खालपर्यंत प्रयत्न होतातयत.

तीव्र उन्हामुळे मुलाचा मृत्यू, मृतदेह घेऊन कुटुंबाची फरफट... अ‍ॅम्ब्युलन्सही मिळाली नाही

तीव्र उन्हामुळे मुलाचा मृत्यू, मृतदेह घेऊन कुटुंबाची फरफट... अ‍ॅम्ब्युलन्सही मिळाली नाही

India Heat Stroke : देशभरात तापमानाचा पारा वाढला आहे.  महाराष्ट्रासह काही राज्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय.