Mansi kshirsagar

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

Morning Breakfast Benefits in Marathi: उत्तम आरोग्यासाठी न्याहारी खूप महत्त्वाची मानली जाते. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता केला नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात.

सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?

सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?

Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने कमी वेळातच प्रसिद्धी मिळवली आहे. सोशल मीडियावरदेखील ती खूप अॅक्टिव्ह असते.

 फळविक्रेत्याचा मुलगा ते देशाचे 'आईस्क्रिम मॅन'; नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन

फळविक्रेत्याचा मुलगा ते देशाचे 'आईस्क्रिम मॅन'; नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन

Raghunandan Srinivas Kamath: देशात आईस्क्रीम मॅन म्हणून लोकप्रिय असलेले आणि नॅचरल्सचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झाले आहे.

फ्रीज नसतानाही पाणी थंड ठेवण्यासाठी महिलेने शोधला जुगाड; Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

फ्रीज नसतानाही पाणी थंड ठेवण्यासाठी महिलेने शोधला जुगाड; Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!

Chill Water Without Refrigerator: सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची माहिती घेऊ शकता. व्हायरल व्हिडिओमुळं अनेक नव नवीन विषयांची माहिती कळते.

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

एकाचवेळी दोघांसोबत काकीचे अनैतिक संबंध, पुतण्याला कुणकुण लागताच तिने रचला भयंकर कट

Crime News In Marathi: राजस्थानच्या बाडमेर येथे गच्चीवर झोपलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

 'मैने प्यार किया'साठी सलमान नव्हे तर हा हिरो होता पहिली पसंत, पण एक आजार अन् फिल्मी करिअर फ्लॉप

'मैने प्यार किया'साठी सलमान नव्हे तर हा हिरो होता पहिली पसंत, पण एक आजार अन् फिल्मी करिअर फ्लॉप

Salman Khan: सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. 90च्या काळात सलमान खान प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता.

 लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना

लग्न जमत नव्हते म्हणून तरुण चिंतेत, नैराश्यातून उचलले भयंकर पाऊल..; हिंगोलीतील घटना

Hingoli News Today: ग्रामीण भागात मुलांचे लग्न जुळत नसल्याने उपवर तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडल्याची माहिती समोर येत आहे.

केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल

केदारनाथमध्ये एक कप चहाची किंमत वाचून हैराण व्हाल, पाण्याची बाटली खरेदी करताना खिसा रिकामा होईल

Chardham Yatra: चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यामुळं भाविकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येतात.

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Goa Highway: गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार  हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना पडला आहे.

Good News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले

Good News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले

Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. केंद्रानेही यासाठी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे.