Pravin Dabholkar

-

स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर आज देश...' शिवाजी पार्कच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर आज देश...' शिवाजी पार्कच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi Shivaji Park Sabha: मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पार पडतेय. मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

'मी तुम्हाला माझा मुलगा सोपावतेय..' सोनिया गांधींची जनतेला भावनिक साद

'मी तुम्हाला माझा मुलगा सोपावतेय..' सोनिया गांधींची जनतेला भावनिक साद

Sonia Gandhi Emotional Appeal: 'मी माझा मुलगा तुमच्या हाती सोपावतेय...' अशी भावनिक साद कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी घातली आहे.

अपयशाला कोणीच साथी नसतो पण..' संकटकाळात केएल राहुलला मिळाली 'या' व्यक्तीची साथ

अपयशाला कोणीच साथी नसतो पण..' संकटकाळात केएल राहुलला मिळाली 'या' व्यक्तीची साथ

IPL 2024 KL Rahul: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 17 वा हंगामा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला.

अंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?

अंध व्यक्ती मतदान कसं करतात? ईव्हीएमवरचं बटण कोण दाबतं?

Blind Voter Vote: सध्या देशात निवडणुकीचे वारे घोंगावतायत. देशात 7 टप्प्यात मतदान होत असून यातील 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून 3 टप्पे बाकी आहेत.

'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

Rohit Pawar Share Video: सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना  पक्षाचा अजेंडा दिला आहे.

अभ्यासात जिंकली पण आयुष्याची झुंज हरली! दहावीत 99.70 मिळवणाऱ्या हीरचा ब्रेन हेमरेजने मृत्यू

अभ्यासात जिंकली पण आयुष्याची झुंज हरली! दहावीत 99.70 मिळवणाऱ्या हीरचा ब्रेन हेमरेजने मृत्यू

Heer 10th student: अनेक विद्यार्थी अभ्यासात प्रचंड हुशार असतात पण अनेकदा शरीर, परिस्थितीती, नशिब त्यांना साथ देत नाही. 16 वर्षाच्या हीरला भविष्यात डॉक्टर बनायचं होतं.

घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी! काय असणार यात? जाणून घ्या

घाटकोपर दुर्घटनेनंतर मुंबईत नवीन होर्डिंग पॉलिसी! काय असणार यात? जाणून घ्या

Hording in Mumbai:  घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याचे तर साधारण 75 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Family: मी कुटुंबवत्सल आहे. मी फॅमिली मॅन आहे.. मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय..

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: एकीकडे मुंबई पंतप्रधान मोदींची भव्य रॅली सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.

गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?

गांधी परिवाराचं 100 वर्षांचं नातं,राहुल गांधींची भावनिक साद; भाजपचं टेन्शन वाढणार?

Rahul Gandhi Rae Bareli : रायबरेली येथे 1952 आणि 1960 - फिरोज गांधी विजयी, 1967, 1971 आणि 1980 - इंदिरा गांधी विजयी, 2004 पासून 2019 पर्यंत - सोनिया गांधी विजयी झाल्या.