टी20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादी

T20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल. 

May 28, 2024, 05:07 PM IST

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. 

May 23, 2024, 09:31 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?

Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे. 

May 8, 2024, 09:47 AM IST

शाकिब अल हसनने ओलांडली मर्यादा, चाहत्यावर उचलला हात... Video व्हायरल

Shakib Al Hasan Video : बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चाहत्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 7, 2024, 09:36 PM IST

टी-20 वर्ल्ड कप जिंकणार कोण? सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

Sourav Ganguly On T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार कोण? असा सवाल पत्रकारांनी सौरव गांगुलीला विचारला होता.

May 4, 2024, 07:04 PM IST

Rohit Sharma: आयपीएलमध्ये रोहितने घेतला कठोर निर्णय? कोहली-बुमराह देखील ठेवणार का पावलावर पाऊल?

T20 World Cup: IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता. 

May 4, 2024, 09:35 AM IST

IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?

IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत. 

Apr 26, 2024, 02:41 PM IST

टी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला, टीम इंडियात 'या' खेळाडूची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यता म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी बीसीसीय येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 04:31 PM IST

ऋषभ पंत T20 World Cup खेळणार की नाही? महत्त्वाची माहिती समोर

Rishabh Pant, T20 World Cup Squad : ऋषभ पंतचे इंडियन टीमच्या वर्ल्ड कप संघात स्थान पक्कं होणार की नाही? यावर अजून मात्र प्रश्नचिन्हच निर्माण झाला होता.

Apr 9, 2024, 07:29 PM IST

आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंना लॉटरी, टी20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे भारताची संभाव्य टीम

T20 World Cup 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 1, 2024, 06:11 PM IST

बीसीसीआयचा 'जोर का झटका' ईशान किशन बॅकफूटवर... आयपीएलआधी या स्पर्धेत खेळणार

Ishan Kishan : टीम इंडियाचा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळला होता. पण त्यानंतर तो एकाही मालिकेत खेळलेला नाहीए. बीसीसीआयने जोर का झटका दिल्यामुळए ईशान किशन बॅकफूटवर गेला आहे. 

Feb 13, 2024, 04:53 PM IST

Ishan Kishan अखेर 'या' ठिकाणी सापडला, BCCI नाराज... सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होणार रद्द?

Ishan Kishan in Team India : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ईशान किशन जवळपास दोन महिन्यांपासून टीम इंडियातन बाहेर आहे. बीसीसीआय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनला त्याच्या पुढच्या योजनांबद्दल कोणतीही माहिती नाही. यादरम्यान ईशान किशनबाबत नवी माहिती समोर आली आहे. 

Feb 8, 2024, 02:08 PM IST

T20 वर्ल्ड कपच्या तिकिटांची विक्री सुरु, भारत-पाकिस्तान सामन्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार

IND vs PAK: क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता आहे ती या वर्षात होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. यासाठी सर्व संध तयारीला लागले आहेत. यादरम्यान टी20 विश्वचषकात सामन्यांच्या तिकिटाची आयसीसीने घोषणा केली आहे. 

Feb 2, 2024, 04:33 PM IST

ईशान किशन कुठे आहे? टीम इंडियात पुन्हा खेळू शकणार?

Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकिपर ईशान किशन सध्या टीम इंडियापासून दूर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही ईशान किशनची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे ईशान किशन पुन्हा टीम इंडियासाठी खेळू शकणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

Jan 31, 2024, 09:07 PM IST