air india express

हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी; Air India Express चा मोठा निर्णय

Air India Cabin Crew Crisis : मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर इंडिया एक्सप्रेस' ने अनेक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना जारी केलेले टर्मिनेशन लेटर मागे घेण्याचं मान्य केलंय. एअर इंडिया एक्सप्रेसचे अनेक कर्मचारी एकत्र आजारी रजेवर गेले होते.

May 10, 2024, 07:26 AM IST

एअर इंडिया एक्स्प्रेसकडून मास बंक करणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; प्रवाशांसाठी घेतला 'हा' निर्णय

Air India Express Flights : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मास बंक करत कामावर दांडी मारली आणि कंपनीचं वेळापत्रक एका क्षणात कोलमडलं. आता कंपनीनंच केलीय धडक कारवाई... 

 

May 9, 2024, 09:11 AM IST

चाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द

Air India Express Flights cancelled :  प्रवाशांचा खोळंबा, अनेकांनाच मनस्ताप. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेण्यामागे नेमकं कारण काय? काय आहे हे गंभीर प्रकरण? 

 

May 8, 2024, 11:29 AM IST

184 जणांसह टेक-ऑफ करताच विमानाला लागली आग; वैमानिकाच्या एका कृतीमुळे वाचले सर्वांचे प्राण

Air India Express : वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला असून सर्व प्रवाशांना सुखरुप पुन्हा अबु - धाबी विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान, याआधीही एअर इंडियाच्या विमानांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Feb 3, 2023, 11:22 AM IST
Kerala Air India Express Plane Crash Retired Wing Commander Sanjeev Pai On Zee 24 Taas PT14M4S

केरळ विमान दुर्घटना | दीपक साठे यांचे सहकारी विंग कमांडर (नि) संजीव पैंशी बातचित

केरळ विमान दुर्घटना | दीपक साठे यांचे सहकारी विंग कमांडर (नि) संजीव पैंशी बातचित

Aug 9, 2020, 02:10 PM IST
Kerala Air India Express Plane Crash Pune_Air Marshall Bhushan Gokhle Zee 24 Taas PT4M38S

केरळ विमान दुर्घटना | एअर मार्शल भूषण गोखलेंशी EXCLUSIVE बातचित

केरळ विमान दुर्घटना | एअर मार्शल भूषण गोखलेंशी EXCLUSIVE बातचित

Aug 9, 2020, 02:00 PM IST
Kerala Air India Express Plane Crash Eye Witness Ajit Singh Reaction PT1M12S

केरळ | अजित सिंग यांनी पाहिला प्रत्यक्ष अपघात

Kerala Air India Express Plane Crash Eye Witness Ajit Singh Reaction

Aug 8, 2020, 05:00 PM IST

'मोदी सरकारकडे पैसाच उरला नसल्याने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्यात'

हे सरकार सर्व मौल्यवान मालमत्ता विकण्याशिवाय आणखी काय करणार?

Jan 27, 2020, 12:35 PM IST

मोठी बातमी: केंद्र सरकार एअर इंडिया विकणार; निविदा मागविल्या

बोली प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत माहिती देण्यात येईल.

Jan 27, 2020, 12:03 PM IST

एअर इंडियाचं विमान हायजॅक झालं? एकच गोंधळ

केरळची राजधानी तिरूअनंतपूरमच्या विमानतळावर आज एक जबरदस्त तमाशा झाला, जेव्हा एका पायलटने विमानतळ अधिकाऱ्यांना विमान `हायजॅक` झाल्याचा संदेश पाठवला.

Oct 19, 2012, 01:44 PM IST