anushka sharma birthday

खास मेन्यू, अलिशान जागा अन्...; विराट कोहलीने 'या' ठिकाणी साजरा केला अनुष्काचा वाढदिवस

अवघ्या दोन दिवसांपूर्वी 1 मे रोजी अनुष्का शर्माने तिचा 36 वा वाढदिवस साजरा केला. आता विराट कोहलीने तिचा वाढदिवसानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

May 3, 2024, 01:47 PM IST

'तुला शोधलं नसतं तर...', अनुष्काच्या वाढदिवसाला विराटची खास इन्टाग्राम पोस्ट

Anushka Sharma birthday : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली. अशातच पत्नीच्या बर्थडेला विराटने (Virat Kohli Instagram post ) खास पोस्ट केली आहे.

May 1, 2024, 05:34 PM IST

इतकी वर्षे चित्रपटांपासून दूर असूनही 1200+ कोटींची संपत्ती, अनुष्का शर्मा नेमकं करते तरी काय?

Anushka Sharma Net Worth : दुसऱ्यांदा आई झालेली अभिनेत्री अनुष्का शर्मा कोटी रुपयांची मालकीण आहे. अनुष्काने 2022 मध्ये Qala सिनेमात भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचा कोणताच सिनेमा आलेला नाही. मग अनुष्काकडे एवढी संपत्ती कशी? 

May 1, 2024, 03:46 PM IST

Anushka Sharma Birthday : 3 Idiots मध्ये करीनाच्या ऐवजी दिसली असती अनुष्का शर्मा, ऑडिशनचा 'तो' Video Viral

Anushka Sharma Birthday : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

May 1, 2023, 03:17 PM IST

Anushka Sharma लेकीला घेऊन फिरतीवर...या दोघी नेमक्या कुठे फिरत आहेत? पाहा PHOTOS

बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्माने तिच्या सूपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.

Oct 29, 2022, 07:41 PM IST