auto news

Maruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे.  पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

Oct 13, 2022, 06:22 PM IST

सफेद, काळी, की लाल! पाहा कोणत्या रंगाच्या कारला अपघाताचा जास्त धोका? आनंद महिंद्रा म्हणतात...

अहवालावरुन नविन वाद, आनंद महिंद्राने ट्विट करत दिली प्रतिक्रिया

Oct 13, 2022, 02:14 PM IST

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर HERO VIDA V1 लाँच, 2499 रूपयामध्ये करा बूक

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर HERO VIDA V1 लाँच, 2499 करा बूक 

Oct 8, 2022, 12:02 AM IST

HONDA Cars ची अनोखी ऑफर! यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हाप्ते भरा

सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने (Honda cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे.

Oct 4, 2022, 11:51 AM IST

TATA ने लाँच केल्या जबरदस्त क्षमता असलेल्या तीन गाड्या, किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स पॅसेंजर वाहनांसह कमर्शियल सेगमेंटमध्येही लोकप्रिय आहे. टाटाने सोमवारी तीन नवीन वाहने लाँच केली आहेत.

Sep 27, 2022, 01:44 PM IST

Car Under 4 Lakh: 4 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कार, या दिवाळीला आणा आपल्या आवडीची गाडी

Affordable Cars: मारुती सुझुकी अल्टोची सुरुवातीची किंमत 3.39 लाख रुपये आहे. ही त्याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम, STD (O) दिल्लीतील किंमत आहे. Alto मध्ये 796 cc 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6000 rpm वर 35.3 kW पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm टॉर्क जनरेट करते.  

Sep 23, 2022, 02:32 PM IST

Tata Punch CAMO Edition Mini SUV भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सणासुदीचा हंगाम सुरु असताना भारतीय बाजारपेठेत आपली विक्री वाढावी म्हणून Tata Motors कंपनीने सर्वात लोकप्रिय असलेल्या मिनी SUV चं अर्थातच Punch या मॉडेलचं नवं CAMO Edition लॉंच केलं आहे.

Sep 22, 2022, 06:12 PM IST

पहिल्यांदा गाडी विकत घेताय? Maruti Suzuki कंपनीनं सांगितलं 'हा' पर्याय ठरेल उत्तम

देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यात कंपनीच्या गाड्यांची मागणी वाढत आहे.

Sep 19, 2022, 02:14 PM IST

Affordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज

देशात गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत. 

Sep 15, 2022, 08:24 PM IST

Maruti च्या या एसयूव्हीने Tata Nexon ला टाकलं मागे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मारुतीच्या गाड्यांना देशात सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

Sep 5, 2022, 06:54 PM IST

Honda Cars Offer : गणेशोत्सवानिमित्त घरी आणा Honda कार, कंपनी देतीये तगडा डिस्काउंट

Honda Cars Offer : Honda कंपनीने आपल्या पाच वेगवेगळ्या कार्सच्या मॉडेल्सवर तगडा डिस्काउंट देत आहे. या सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने आपल्या कारवर सूट जाहीर केली आहे.

Sep 3, 2022, 10:30 AM IST

तुमच्या कार किंवा बाइकला VIP नंबर हवा आहे का? मग असं कराल रजिस्ट्रेशन

रस्त्यावर धावणारी काही वाहनं आपल्या आकर्षक नंबर प्लेटमुळे लक्ष वेधून घेतात. गाड्यांचे नंबर आपले वेगळंपण दर्शवतात. 

Sep 1, 2022, 05:38 PM IST

चुकूनही 'या' रंगाची कार खरेदी करू नका, नंतर तुम्हालाच पश्चाताप करण्याची वेळ येईल

कंपन्या गाड्यांमध्ये अनेक रंगांचे पर्याय देतात. काही ग्राहक पांढऱ्या रंगाची कार निवडतात तर काही जण लाल रंगाला पसंती देतात. पण काही रंग निवडणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. 

Aug 30, 2022, 02:27 PM IST

वाहनांचे टायर्स काळ्या रंगांचे का असतात? लाल, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात नसल्याचं कारण काय? जाणून घ्या

प्रत्येक वाहनाच्या टायर्सची लांबी, रुंची आणि उंची वेगळी असते. मात्र एक बाब कायम असते ती म्हणजे या टायर्सचा रंग काळा असतो.

Aug 26, 2022, 04:48 PM IST

Maruti ने शोधून काढली आपली पहिली विक्री केलेली कार, जाणून घ्या किती होती किंमत

भारतीय कार बाजारात आपला दबदबा निर्माण करणारी मारुती-800 कार तुम्हाला आठवतेय, पाहा किती वर्ष झाली या कारला

Aug 25, 2022, 08:50 PM IST