claim

'रोहित पवारांना अटक करा, त्यांचा फोन तपासा, हातात पैशांच्या बॅगा..'; मतदानाच्या दिवशी मागणी

Arrest Of Rohit Pawar Demand: रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे नातूही आहेत. रोहित पवार यांनी बारामतीमधील मतदानाच्या आधी केलेल्या पोस्टवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

May 7, 2024, 09:22 AM IST

'बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस', 'मध्यरात्रीनंतरही बँक सुरु'; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामतीमधील मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारसंघामध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

May 7, 2024, 08:24 AM IST

विराटच्या 59 बॉल 83 धावांमुळे RCB हरली म्हणणाऱ्यांना गावसकरांनी झापलं; म्हणाले, 'त्याने 120 धावा..'

IPL 2024 KKR Beat RCB Sunil Gavaskar Slams Virat Kohli Critics: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 180 हून अधिक धावांचं आव्हान कोलकात्यासमोर ठेवलं होतं. कोलकात्याने हे आव्हान सहज गाठलं.

Mar 30, 2024, 09:27 AM IST

12 आमदारांना ठाकरेंकडे परत जायचंय! यादीच वाचून दाखवली; शिंदेंचं टेन्शन वाढणार

List of 12 MLA Wanted To Go From Shinde Group To Thackeray Group: शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेनेचे 40 आमदार एकनाथ शिंदेंबरोबर सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आता यापैकी 12 आमदारांना घरवापसी करुन ठाकरे गटात यायचं आहे असा दावा करण्यात आला आहे.

Mar 15, 2024, 01:33 PM IST

'शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..'; खळबळजनक खुलासा

Uddhav Thackeray Went Against BJP Due To Sharad Pawar: राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकत्र लढल्यानंतरही हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गांनी गेले. मात्र आता याचसंदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Mar 9, 2024, 10:02 AM IST

'1001% सांगतो मोदी-ठाकरे एकत्र येतील, कारण...'; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

Uddhav Thackeray And PM Modi Will Form Alliance: सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचा समावेश असून सत्ताधारी गटामध्ये भाजपाबरोबर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाचा समावेश आहे. 

Mar 7, 2024, 09:16 AM IST

शिंदेंसहीत अजित पवार गटाला कमळ चिन्हावर लढण्याची भाजपाची ऑफर? खासदाराचा दावा

BJP Offer To Eknath Shinde Ajit Pawar Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. तसेच अजित पवार गटाला आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस' हे नाव आणि 'घड्याळ' पक्षचिन्ह बहाल केलं आहे.

Feb 24, 2024, 11:19 AM IST

त्यांनी 3 तासांत 3.5 कोटी उडवले; माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडीओ, राउतांचा दावा

संजय राऊत यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

Nov 20, 2023, 04:30 PM IST

iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

Opposition MP State Sponsored Attackers Claims: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप करताना स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Oct 31, 2023, 02:02 PM IST

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही; नारायण राणे यांचा दावा

कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा नारायण राणेंनी केला,  कुणबी आणि मराठे वेगळे असेही ते म्हणाले. जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा असा खोचक सल्ला देखील राणेंनी जरांगेंना दिला आहे.

Oct 19, 2023, 06:28 PM IST

स्वप्न नाही सत्य... प्रॅक्टिस सेशननंतर धोनीने स्वत:च्या बाईकवरुन चाहत्याला दिली लिफ्ट! पाहा Video

Dhoni Gave Lift To Fan: धोनीचं बाईकप्रेम जगजाहीर आहे. मात्र धोनीने एखाद्या चाहत्याला लिफ्ट दिल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच धक्का बसेल. मात्र खरोखर हे घडलं असून या चाहत्यानेच हा व्हिडीओ शेअर केलाय.

Sep 15, 2023, 02:26 PM IST

7 फूट उंची, पिवळे डोळे, चंदेरी त्वचा, उडण्याची क्षमता अन्...; गावकऱ्यांच्या एलियन्स हल्ल्याच्या दाव्याने खळबळ

7 Foot Flying Aliens: या कथिक एलियन्समुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण असून अनेकदा आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात स्थानिक सुरक्षा यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवली असून नेमका हा काय प्रकार आहे याबद्दल भाष्य केलं आहे.

Aug 13, 2023, 02:40 PM IST