dna test

Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल

Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय. 

May 8, 2024, 07:57 AM IST

सासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य

सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे. 

 

Jan 9, 2024, 05:01 PM IST

'आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो', बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ

Brother Sister Marriage : बहीण भावाचं नातं हे पवित्र नात्यापैकी एक आहे. लग्नाचा विषय असल्यास बहीण भावाचं लग्न या समाजात मान्य नाही. पण या नात्याला तडा देणारी एक घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाशी लग्न केलं आहे. 

Nov 27, 2023, 11:32 AM IST

आधी सासरा मग दीर, नवऱ्याच्या मानसिक स्थितिचा फायदा घेत करायचे अत्याचार, घरातला क्रूरपणा जगासमोर

Basti Crime: पीडित महिलेच्या मोठ्या मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए चाचणीच्या अहवालात मुलीचे वडील दुसरे कोणी नसून आजोबा असल्याचे समोर आले आहे. आता विवाहित पीडित महिलेचे जीवन नरकमय झाले आहे.

Jul 25, 2023, 11:44 AM IST

गंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर

Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 

Jun 17, 2023, 01:08 PM IST

मुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा

महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती. 

May 24, 2023, 07:02 PM IST

स्वतःच्या मुलीची DNA टेस्ट केली आणि...; महिलेला बसला आयुष्यातील मोठा धक्का

या महिलेशी कोणा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध नव्हते. तरीही बाळाची डीएनए (DNA) टेस्ट केल्यावर तिला मोठा धक्का बसला. 

Dec 3, 2022, 07:18 PM IST

IPL 2019: 'आंद्रे रसेल माणूस का एलियन? डीएनए टेस्ट करा'

रसेल करत असलेल्या स्फोटक खेळीमुळे तो नक्की माणूसच आहे ना? अशा प्रकारची प्रश्न विचारले जात आहे. 

 

Apr 21, 2019, 11:32 PM IST

निवडणूक लढविण्यासाठी एक अपत्य लपवलं, कोर्टाचे DNA टेस्टचे आदेश

 राजकारणासाठी स्वतःच्या लेकीला स्वतःच मानलं नाही अशी एक घटना औरंगाबादेत घडली आहे.

Jul 6, 2018, 04:25 PM IST

आंबोलीत सापडलेला मृतदेह अनिकेत कोथळेचाच - डीएनए टेस्ट

चोरीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक करून पोलीस कोठडीत मारहाण करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

Dec 6, 2017, 03:13 PM IST

बाळ अदलाबदली प्रकरण : डीएनए चाचणीत 'त्या' महिलेचीच मुलगी

जिल्ह्यात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बाळ अदलाबदली प्रकरणी डीएनए चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पुष्पा लिल्हारे या महिलेचीच मुलगी असल्याचं निष्पन्न झाले आहे.

Dec 28, 2016, 10:51 AM IST

...या अभिनेत्रीनं पतीला 'डीएनए' टेस्ट करण्यास फर्मावलंय!

हॉलिवूड अभिनेत्री एन्जेलिना जोली आणि ब्रॅड पिट या जोडप्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय. 

Apr 9, 2016, 02:15 PM IST

तब्बल १५ वर्षांनंतर गीता आज मायदेशी परतली

पाकिस्तानात राहणारी भारतीय मूकबधिर तरुणी गीता आज आपल्या घरी परतणार आहे. दोन्ही देशांच्या सरकारी कार्यालयानं तिला भारतात परतण्याची परवानगी दिलीय. कराचीहून गीता आज मायदेशी परतेल.

Oct 26, 2015, 09:14 AM IST

एमयआयएमची डीएनए टेस्ट करायला हवी - संजय राऊत

एमआयएमने बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केलेल्या विरोधानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

Jun 6, 2015, 07:46 PM IST