hardik pandya

T20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत

Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

Jun 2, 2024, 11:22 AM IST

Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

Jun 2, 2024, 07:37 AM IST

'जर तुम्ही पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवलं...', संजय मांजरेकरांचा रोहित शर्माला इशारा, 'शमी असता तर...'

T20 World Cup: माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाला इशारा दिला आहे. हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळवण्यापेक्षा फिरकी गोलंदाजीवर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

 

Jun 1, 2024, 02:00 PM IST

Hardik Natasa: देवावर विश्वास...; घटस्फोटांच्या चर्चांना उधाण असतानाच नताशाची सूचक पोस्ट व्हायरल

Hardik Natasa Divorce News: नताशाने इंस्टाग्रामवर एक सूचक स्टोरी शेअर केली होती. नताशाने अपडेट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ती वांद्रे-वरळी सी-लिंकवरून कारमधून प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. 

May 30, 2024, 08:44 AM IST

नताशाचा Ex Boyfriend अली गोनीची संपत्ती किती? Hardik Pandya च्या आसपास ही नाही

गेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट होणारी चर्चा रंगली आहे. या सगळ्यात या दोघांचा भूतकाळ चर्चेत येतोय. 

May 29, 2024, 05:25 PM IST

पांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?

70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे. पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..

May 27, 2024, 03:38 PM IST

Hardik Natasa Divorce: हार्दिक-नताशाचा घटस्फोट म्हणजे PR स्ट्रॅटर्जी? पाहा काय आहे प्रकरण

Hardik Natasa Divorce News: IPL 2024 मध्ये यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली होती. असं असताना मुंबई इंडियन्समध्ये परतताना हार्दिक प्रभावी ठरला नाही.

May 27, 2024, 10:38 AM IST

'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

May 26, 2024, 04:29 PM IST

टिव्ही अभिनेत्यासोबत डेट ते क्रिकेटरसोबत लग्न, नताशा स्टेनकोविकची सर्व माहिती

Natasa Stankovic Relation:2014 च्या बिग बॉस सिझन 8 मध्ये तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर तिने आपला एक्स बॉयफ्रेण्ड अली गोनीसोबत डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिए' 9 मध्ये दिसली. या शो नंतर दोघांनी कल्चरल डिफरन्स म्हणत आपल्या ब्रेकअपची घोषणा केली. 2020 मध्ये नताशाच्या आयुष्या हार्दिक पांड्या आला. 2020 मध्ये तिने पांड्यासोबत लग्न केलं. दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. 

May 26, 2024, 12:51 PM IST

Hardik-Natasa: 'या' अभिनेत्रीच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली नताशा; घटस्फोटावर प्रश्न विचारताच म्हणाली...!

Is Natasa Hardik Separated? : एका दाव्यानुसार, नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हार्दिकसोबतचे फोटो देखील डिलीट केलेत. याशिवाय तिने तिच्या नावातून पंड्या हे आडनाव देखील काढून टाकल्याचं पहायला मिळालंय. 

May 26, 2024, 08:40 AM IST

Hardik Natasa : सेलेब्सच्या नात्यात इतक्या लवकर का येतो दुरावा?, एक्सपर्टकडून जाणून घ्या कारणे

Hardik Natasa Relationship : हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या ब्रेकअपची सगळीकडे चर्चा आहे. अवघ्या 4 वर्षांत दोघं वेगळे होण्यामागची कारणे काय? नातं इतकं तकलादू का असतं?

May 26, 2024, 08:27 AM IST

'कोणाला 50 टक्केही देऊ इच्छित नाही..' हार्दिकच्या 'त्या' व्हिडीओवर लोकं म्हणतात Visionary Pandya

Hardik Pandya Divorce Case:  हार्दिकच्या मुलाखतीतील जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हार्दिकचे फॅन्स हा जुना व्हिडीओ व्हायरल करतायत. 

May 25, 2024, 07:17 PM IST

'कोणीतरी रस्त्यावर उतरणार आहे...', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान नताशाच्या पोस्टने खळबळ

Hardik-Natasa News : भारतीय  क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने जोर धरलाय. यादरम्यान नताशाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने खळबळ उडाली आहे. 

May 25, 2024, 05:53 PM IST

आधी लिव-इन, लग्नाआधी गरोदर, दोन वेळा लग्न आणि आता 4 वर्षांनी घटस्फोट?.. हार्दिक-नताशाची फिल्मी स्टोरी

Hardik Pandya-Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री Natasa Stankovic यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि आता दोघं वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय.

May 25, 2024, 02:51 PM IST