hockey news

चक दे इंडिया, भारतीय पोरींची कमाल! जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Hockey Asian Champions Trophy : विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव केला. त्यानंतर भारतीय पोरींनी हॉकीचा मैदान गाजवला. जपानला हरवून हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. 

Nov 6, 2023, 01:22 AM IST

Asia Cup: भारतीय क्रीडाप्रेंमीसाठी खुशखबर, टीम इंडिया थेट एशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार

Asia Cup 2023: भारतीय संघाने एशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे. येत्या 11 जूनला स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार असून क्रीडा प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

Jun 10, 2023, 04:48 PM IST

१५ वर्षानंतर भारताने जिंकला हॉकी ज्यूनिअर वर्ल्डकप

भारताने १५ वर्षानंतर ज्यूनिअर हॉकी वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये जवळपास १०००० दर्शकांच्या उपस्थितीत आज भारताने बेल्जियमवर २-१ ने मात केली. 

Dec 18, 2016, 07:49 PM IST

पाकिस्तानातील ते दोन ‘उंगलीबहाद्दर’अखेर निलंबित

भारताविरुद्ध शनिवारी सेमिफायनलमध्ये मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटानं अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली आणि मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आलंय.

Dec 15, 2014, 08:49 AM IST