honest

ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'

T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: बाबर आझमने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 9 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे.

May 7, 2024, 03:58 PM IST

Chanakya Niti: हे गुण असणाऱ्यांवर प्रसन्न होते लक्ष्मी अन् 'या' लोकांकडे फिरवते पाठ

Chanakya Niti About Wealth: चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतिमध्ये श्रीमंत होण्यासंदर्भातील उल्लेखही आहे.

Jul 21, 2023, 03:57 PM IST

दुष्काळानं हवालदिल तरीही शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा कायम

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळानं होरपळून निघालाय.

Aug 14, 2017, 09:50 PM IST

रिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श

रिक्षावाला... तोही पुण्यातला... म्हणजे मूर्तीमंत विक्षिप्तपणा असं खुद्द पुणेकरच म्हणतात. मात्र पुणेकरांच्या या दाव्याला छेद देण्याची अभिमानास्पद कामगिरी एका रिक्षावाल्याने केलीय. रिक्षात विसरलेले 32 मोबाईल या रिक्षाचालकाने पोलिसांकडे सुपूर्त केले. त्याही पुढे जात त्याच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी दिलेली बक्षिसाची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलीय.

Dec 22, 2015, 09:57 PM IST

रिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श

रिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श

Dec 22, 2015, 08:36 PM IST

बराक ओबामांची मोदींवर स्तुती सुमने

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाची स्पष्ट दृष्टी आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे...असं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय. 

Dec 3, 2015, 01:27 PM IST