indian web series

'9 वर्षांची असताना...', हीरामंडीमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हाचं विधान

Heeramandi Sonakshi Sinha Foreplay Scene : हीरामंडी या सीरिजमध्ये मदतनीससोबत सेक्स सीन देण्यावर सोनाक्षी सिन्हानं दिली प्रतिक्रिया... 

May 9, 2024, 04:02 PM IST

IMDb च्या टॉप 50 लिस्टमध्ये तुमच्या आवडत्या वेब सीरिज आहेत का? जाणून घ्या...

IMDb Indian Web Series : कोणत्या भारतीय वेब सीरिज या IMDb वर टॉप 50 मध्ये रॅंक करतात हे जाणून घ्या... यंदाच्या काढलेली यादी ही फक्त भारतीय वेब सीरिजवर आधारीत आहे. अशात तुम्ही पाहिलेल्या किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या सीरिज या लिस्टमध्ये आहे ते पाहा...

Jun 5, 2023, 05:21 PM IST

Top 10 Thriller Web Series: डोक्याचा भुगा करणाऱ्या 'या' क्राईम थ्रिलर वेब सिरीज तुम्ही बघितल्या का?

क्राईम आणि थ्रिलर वेब सिरीज कोणाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या वेब सिरीज आहेत पाहूया...

May 24, 2023, 05:15 PM IST

सस्पेन्स, क्राईम, थ्रिल... द केरला स्टोरीनंतर आता Kerala Crime Files वेब सिरीजची चर्चा; पाहा Video

Upcoming Web Series on Hotstar: वादाची किनार असलेलला  'द केरला स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट चर्चेत आहे, अशातच आता द केरला स्टोरीनंतर आता नवी वेब सिरीज (web series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

May 18, 2023, 04:29 PM IST

ओटीटी वरील 'या' थ्रिलर आणि बोल्ड रोमॅन्टिक वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?

Best Romantic and Bold Web Series on OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म म्हटला की त्यावर येणारा भरपूर कॉन्टेन्ट. ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असल्याचे आपण पाहतो. आता तुम्हालाही ओटीटीवर काय पहावं असा प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुमची यात मदत करणार आहोत. चला तर जाणून घेऊया विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपट...

May 10, 2023, 02:05 PM IST

हार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video

Sushmita Sen Aarya Season 3 : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामधून सुश्मिताने स्वत:ला सावरत तिच्या रुटीनची सुरुवात केली. 

Apr 25, 2023, 03:46 PM IST

Top 10 Web Series on True Event: सत्य घटनांवर आधारित टॉप 10 वेब सिरीज, पाहून तुमचाही थरकाप उडेल!

Top 10 Web Series on True Event: सत्य घटनांवर आधारित टॉप 10 वेब सिरीज, ज्या पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाया राहणार नाही. कोणत्या सिरीज आहे? पाहूया...

Apr 18, 2023, 07:03 PM IST

पहिल्या भागाने खळबळ उडवल्यानंतर आता या बोल्ड वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज

चर्चेत राहिलेल्या बोल्ड सीरीजपैकी एक असलेली दामाद जी या वेब सीरीजचा दुसरा पार्ट आज रिलीज झालाय. Ullu अॅप या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मने आज ही वेब सीरीज रिलीज झाली. दामद जी सीझन 2 पलंग तोड वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हा देखील वेब सीरीज चर्चेत आली होती. 

Jun 14, 2022, 06:46 PM IST