july 26

घरत कुटुंब आलंय आपल्या भेटीला; २६ जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

नातेसंबंधातील प्रेम, गोडवा आपल्या सणांच्या माध्यमांतून अधिक  दृढ  होत असतो. मायेने आणि  आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

May 5, 2024, 01:00 PM IST

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

Jul 26, 2013, 11:03 AM IST