jupiter transit in taurus

Guru Uday: 4 जून रोजी होणार गुरु ग्रहाचा उदय; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति जूनच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. 

May 31, 2024, 07:55 AM IST

Guru Shukra Uday 2024 : जूनमध्ये 50 वर्षांनंतर शुक्र आणि गुरूचा उदय! या लोकांचा गोल्डन टाइम सुरू

Guru Shukra Uday 2024 : जून महिना हा काही राशींच्या लोकांसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे. कारण जून महिन्यात गुरु आणि शुक्र उदय या लोकांचं भाग्य चमकवणार आहे. 

May 21, 2024, 03:32 PM IST

ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

May 8, 2024, 09:12 AM IST

Chaturgrahi Yog: शुक्र राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Chaturgrahi Yog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार 1 मे रोजी गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर ग्रहांचा राजा सूर्य 14 मे रोजी सायंकाळी 6.04 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसंच शुक्र 19 मे रोजी सकाळी 8:51 वाजता या राशीत प्रवेश करणार आहे.

May 7, 2024, 10:57 AM IST

Guru Vakri: वृषभ राशीत गुरु होणार वक्री; 'या' राशींना मिळणार सकारात्मक प्रभाव

Jupiter Retrograde 2024: गुरु ग्रह 1 मे रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:01 वाजता गुरु ग्रह वृषभ राशीत वक्री होणार आहे. 

Jan 12, 2024, 07:21 AM IST

Guru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Oct 14, 2023, 03:48 PM IST

Guru Gochar : वृषभ राशीत गोचर करणार देवगुरु बृहस्पति; 2024 वर्ष 'या' राशींसाठी ठरणार लकी

Guru Gochar In Vrishabha Rashi: गुरू 1 मे 2024 रोजी दुपारी 1:50 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु वर्षभर या राशीत राहून 14 मे 2025 रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल.

Oct 2, 2023, 09:30 AM IST