kohli

27 वर्षांचा युवा खेळाडू संपवणार हार्दिक पांड्याचं करिअर?

27 वर्षांच्या युवा खेळाडूसमोर बॉलर्सनाही फुटतो घाम, हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा

Mar 19, 2022, 04:55 PM IST

Kuldeep Yadav | ...म्हणून कुलदीपला टीममधून बाहेर ठेवलं, जसप्रीत बुमहाने सांगितलं कारण

अक्षर पटेल (Axar Patel) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी फिट (IND vs SL 2ND Test Match) झाला. त्यामुळे कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) वगळून अक्षर पटेलचा दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला.

 

Mar 11, 2022, 04:14 PM IST

IND vs SL 2nd Test | कोहलीला दुसऱ्या कसोटीत 'विराट' रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात उद्यापासून (12 मार्च) कसोटी मालिकेतील दुसरा (IND vs SL 2nd Test) आणि शेवटचा सामना हा बंगुळुरुत (M Chinnaswamy Stadium Bengaluru) खेळवण्यात येणार आहे.

Mar 11, 2022, 03:36 PM IST

रोहित-विराटमध्ये मतभेद? कर्णधार विराटला केलं मैदानाबाहेर!

टीम इंडिया ज्यावेळी फिल्डींग करण्यासाठी मैदानावर उतरली तेव्हा विराट लवकर मैदानावर पोहोचला.

Mar 6, 2022, 10:50 AM IST

साहाच्या अडचणी संपेना; पत्रकारासोबतच्या वादाच्या प्रकरणाला वेगळं वळण

साहाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये एक पत्रकार त्याला धमकी देत असल्याचं त्याने म्हटलं होतं.

Mar 6, 2022, 09:24 AM IST

विराटने काढलं याला टीम बाहेर; पण रोहितने दिला चान्स...

कोहली कर्णधार असताना अनेक खेळाडू होते ज्यांना टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

Feb 26, 2022, 11:27 AM IST

IND vs WI : सिरीज जिंकल्यानंतरही संतापला रोहित शर्मा, म्हणाला...

सलग दोन सिरीज जिंकूनंही रोहित शर्मा खूश दिसला नाही. सामन्यानंतर रोहितने टीमची सर्वात मोठा विक पॉईंट सांगितला आहे.

Feb 19, 2022, 08:00 AM IST

या कारणामुळे कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं, विराट कोहलीचा सर्वात मोठा खुलासा

कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं काय कारण? विराट कोहलीनं अखेर सोडलं मौन

Jan 31, 2022, 06:28 PM IST

Virat Kohli | कॅप्टन्सी गेली पण तापटपणा कायम, विराट आता कोणासोबत भिडला?

 विराट कोहली (Virat Kohli) जितका त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो.

 

Jan 20, 2022, 03:58 PM IST

कोहली भावा तूच माझ्यासाठी खरा लीडर, पाकिस्तानी खेळाडूचं खास ट्विट

विराट कोहलीने कसोटी टीमचं कर्णधारपद सोडलं असून त्याच्या या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. 

Jan 16, 2022, 03:22 PM IST

विराट कोहलीच्या कर्णधारपदासोबत या 4 खेळाडूंची कारकीर्द संपणार?

कोहलीने कर्णधारपद सोडलं..आता विराटच्या जवळ असलेल्या या 4 खेळाडूंचं काय होणार

Jan 16, 2022, 03:07 PM IST

विराटचा 'हा' निर्णय वैयक्तिक; कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले...

 कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Jan 16, 2022, 09:25 AM IST