kolhapur

Maharashtra Rain : आजचा दिवस पावसाचा, 'इथं' यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा

Maharashtra Rain : राज्यात यंदाच्या पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याच अंशी उन्हानं हजेरी लावली आणि कमी पर्जन्यमान म्हणजे नेमकं काय असतं हेच सर्वांनी पाहिलं. 

Sep 14, 2023, 08:41 AM IST

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये पावसाचं पुनरागमन, पण कधी? पाहून घ्या

Maharashtra Rain : पावसानं पुन्हा छोटी सुट्टी घेतली खरी पण, त्याची ही सुट्टी फारशी लांबलेली नाही. ज्यामुळं आता तो काही तासांतच परततोय. थोडक्यात गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पाऊसही जोर धरतोय. 

 

Sep 13, 2023, 07:00 AM IST

मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?

Maharashtra Rain : राज्यातून नाहीसा झालेला पाऊस परतताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे बळीराजाला. 

 

Sep 12, 2023, 07:05 AM IST

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा.... 

 

Sep 11, 2023, 06:50 AM IST

मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Sep 9, 2023, 07:20 AM IST

Mumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे. 

Sep 7, 2023, 07:29 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत मंदिरं; वार्षिक देणग्या 600 कोटींपर्यंत!

भारतासारख्या देशात सर्वात श्रीमंत कुणी व्यक्ती नाही, तर मंदिरं आहेत. कदाचित यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला देशातील मंदिरांची संपत्ती सांगणार आहोत. देशातील मंदिरांची संपत्ती ऐकल्यावर तुम्हाला  धक्का बसेल...

Sep 6, 2023, 04:29 PM IST

म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; 'या' योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5863 सदनिकांची लॉटरी काढली जाणार आहे. 

Sep 5, 2023, 05:55 PM IST
Kolhapur Sanjay Pawar Ready To Jump In Front Of Ajit Pawar Car For Maratha Reservation PT1M17S

राज्यात आजपासून पुन्हा मान्सून सक्रिय! आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. 

Sep 5, 2023, 06:59 AM IST

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 4, 2023, 07:31 AM IST

'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या

कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. 

Sep 2, 2023, 03:36 PM IST

मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, मुंबई- नवी मुंबईतही संतताधर

Maharashtra Rain : पावसानं घेतलेली मोठी सुट्टी पाहता सर्वांनाच दुष्काळाच्या भीषण परिस्थितीनं भेडसावलेलं असताना आता मात्र पाऊस राज्यात पुनरागमन करताना दिसत आहे. 

 

Sep 2, 2023, 06:50 AM IST