पीएम मोदींच्या एकत्र येण्याच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले 'देशाच्या हिताचं...'
Sharad Pawar on Modi Offer : काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर पीएम मोदी यांनी शरद पवार यांना दिलीय. यावर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
May 10, 2024, 02:40 PM ISTLoksabha | 'मेरा बाप गद्दार है' म्हणत प्रियंका चतुर्वेदींची श्रीकांत शिंदेंवर टीका
Loksabha 2024 Thackeray Group Leader Priyanka Chaturvedi Remardk Shrikant Shinde
May 9, 2024, 10:00 PM ISTमहायुतीतला वाद चव्हाट्यावर, भुजबळ-कांदे पुन्हा आमनेसामने
Loksabh 2024 : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. यावेळी दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशावरून पेटलीय, पाहूयात हा रिपोर्ट...
May 9, 2024, 07:51 PM ISTमविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत.
May 9, 2024, 06:51 PM IST'मेरा बाप गद्दार है' टीकेवरुन शिंदे-ठाकरे गट आमने सामने... प्रियंका चतुर्वेदींना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Politics : मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियांका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेचे आता पडसाद उमटू लागले आहेत.
May 9, 2024, 04:10 PM ISTबारामतीत मतदानाचा टक्का घसरला, घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?
Loksabha 2024 Baramati Constituency : राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळ मतदानाचा टक्का घसरलाय. गेल्या वेळेच्या तुलनेत यावे तब्बल पाच टक्के मतदान कमी झालय. बारामतीतील घटलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार या विषयी आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
May 8, 2024, 07:18 PM ISTमतदानावेळी बोटावर लावलेली शाई का पुसली जात नाही?
Loksabhaa Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. यावेळी सात टप्प्यात मतदान होणार असून यापैकी तीन टप्प्यातलं मतदान पार पडलं आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते. ही निळी शाई आली कुठून? याचा शोध कोणी लावला हे जाणून घेणार आहोत.
May 8, 2024, 06:21 PM ISTनिलेश लंकेंसाठी नगरमध्ये शरद पवारांची सभा; काय म्हणाले, पाहा
Sharad Pawar Speech Cmapaigning For Nilesh Lanke In Ahmednagar
May 8, 2024, 04:10 PM ISTनेतृत्व करु पाहणाऱ्या महिलांवर हल्ला, हल्लाप्रकरणी रुपवतेंची टीका
Shirdi VBAs Utkarsha Roopwate react Car Attack
May 8, 2024, 04:05 PM IST'मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली' आदित्य ठाकरेंचा निशाणा...
Aaditya Thackeray To The Point Loksabha Election 2024 : भाजपमुळे मुंबईत गुजरातीत माणसाची मस्ती वाढली असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसंच भाजप सरकार आल्यास घरोघरी सीसीटीव्ही लावतील, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केलीय.
May 8, 2024, 01:59 PM ISTSolapur | सोलापूरात भाजप-काँग्रेस आमने सामने, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
Loksabha 2024 Solapur Constituency Congress vs BJP
May 7, 2024, 10:50 PM ISTSolapur | सोलापूरात भाजप-काँग्रेस आमने सामने, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
Loksabha 2024 Solapur Constituency Congress and BJP Face to Face
May 7, 2024, 10:35 PM ISTशांत बारामतीत मतदानादिवशी 'महाभारत' पैसे वाटप, मारहाणीच्या घटनांनी वातावरण तापलं
Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. राज्यातच नाही तर देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीत यंदा महाभारत पाहायाला मिळालं. पैसे वाटतानाचे व्हिडिओ, कार्यकर्त्यांना शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोपांमुळे बारामतीत वातावरण तापलेलं होतं..
May 7, 2024, 07:50 PM ISTबारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.
May 7, 2024, 02:40 PM ISTLoksabha | कर्मचाऱ्यांनी पायी गाठलं पुण्यातील सर्वात उंचावरचं मतदान केंद्र
Loksabha 2024 Pune Raireshwar Election Voting
May 6, 2024, 10:30 PM IST