nashik crime news

नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला... गुन्ह्यांमध्ये वाढ

Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. दर दोन दिवसांनी शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत.  यामुळे नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

May 28, 2024, 08:58 PM IST

तुमच्या बँकेतील FD खरी आहे का? नाशिकमध्ये बोगस एफडीचा शेतकऱ्यांना गंडा

 आपल्या बँकेमध्ये एफडी खऱ्या आहेत की नाही तपासून पहा. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत अनेक एफडी बोगस निघाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला.

May 22, 2024, 05:16 PM IST

मुख्यध्यापक व शिक्षकांनीच घेतली लाच, पालकांकडून 10 हजार घेणार इतक्यात...

Nashik News Today: नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक व मुख्यध्यापकानींच लाच घेतल्याचे समोर आले आहे.

 

May 12, 2024, 12:33 PM IST

दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका महिलेने दोन मुलींची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले आहे. 

May 8, 2024, 03:36 PM IST

नाशिक हादरलं! Money Heist प्रमाणे 15 मिनिटांत लंपास केलं 50000000 रुपयांचं सोनं

Nashik Crime 5 Crore Gold Went Missing: एक ग्राहक आपले दागिने ठेवण्यासाठी आलेला असताना त्याने बॅक मॅनेजरसमोर लॉकर उघडलं असता आधीचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. अशापद्धतीने केवळ एकाच नाही तर 222 लॉकरवर डल्ला मारण्यात आला.

May 6, 2024, 10:32 AM IST

10 ते 12 जणांच्या टोळक्याने तरुणावर केला जीवघेणा हल्ला; कारण ऐकून पोलिसही हादरले!

Nashik Murder News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. टोळक्याने एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. 

 

Apr 21, 2024, 12:33 PM IST

'आई-बाबा मला माफ करा...', कोकणकड्यावरून उडी मारून तरुणीची मृत्यूला कवटाळणी; हरिश्चंद्र गडावर नेमकं काय घडलं?

Girl threw herself from kokankada : हरिश्चंद्रगडवरील 1400 फुट खोल कोकणकड्यावरून एका तरुणीने उडी मारत स्वत:चं आयुष्य संपावलं. नेमकं काय काय झालं? पाहा

Apr 9, 2024, 05:45 PM IST

छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय; पोलिसांकडून तपास सुरु

छगन भुजबळ यांच्या फार्महीऊसची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. तसेच भुजबळ यांच्या फार्मची  सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली आहे. 

Apr 6, 2024, 09:10 PM IST

नाशिक हादरलं! भाच्याने मामीकडे केली Sex ची मागणी! नकार दिल्याने हत्या

Man Killed 27 year old Aunt: पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अज्ञात व्यक्तीने या महिलेची हत्या करुन आरोपीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचं मयत महिलेच्या पतीने म्हणजेच आरोपीच्या मामाने म्हटलं होतं. त्याच दिशेने आधी तपास सुरु झाला.

Mar 9, 2024, 11:47 AM IST

बॉम्बस्फोटातल्या आरोपीसोबत डान्स भोवला; ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गुन्हा दाखल

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात नाशिकमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांचा दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Feb 29, 2024, 08:24 AM IST

नाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक

महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Feb 28, 2024, 08:17 PM IST

नाशिक : डॉक्टर राठींवरील हल्ला अनैतिक संबंधातून; धक्कादायक CCTV आलं समोर

Nashik Doctor Attack : शुक्रवारी रात्री नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सुरुवातीला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता या हल्ल्याचे खरं कारण समोर आलं आहे.

Feb 24, 2024, 01:09 PM IST

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी

Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले. 

Feb 18, 2024, 11:24 PM IST

बायकोच उठली जीवावर! बियर पाजून पतीचा गळा आवळला, नंतर सर्पदंशही घडवला; पण एक चमत्कार घडला

Nashik Crime News: संपत्तीच्या वादातून पत्नीने पतीचा जीव घेण्यासाठी धक्कादायक कट रचला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला  

Jan 31, 2024, 11:44 AM IST

Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?

Nashik Incident News :नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 14, 2024, 08:56 PM IST