nda vs india

NDA vs 'INDIA': तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: 7 मे रोजी या सर्व दीग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.. तेव्हा मतदारराजा कोणाला कौल देतो याचा निकाल 4 जूनलाच लागेल.

May 6, 2024, 09:35 PM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी 13 मतदारसंघांचे उमेदवार ठरले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आगामी निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासाठी मुंबई, पुण्यासह कल्याण, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर यासह एकूण 13 लोकसभा मतदारसंघांत चाचपणी सुरु करण्यात येत आहे. 

Oct 7, 2023, 03:41 PM IST

NDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स

NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.

Jul 19, 2023, 09:28 PM IST