release of the female version

आर्या आंबेकरच्या आवाजात 'दबक्या पावलांनी आली' गाण्याचं फिमेल वर्जन रिलीज; तुम्ही ऐकलंत का गाणं?

संपुर्ण महाराष्ट्राला दबक्या पावलांनी आली या गाण्याने वेड लावलं होतं. नुकतंच या गाण्याचं फिमेल वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लक्षवेधी शब्दांमुळे सोशल मीडियावर हे गाणं तुफान व्हायरल झालं होत. 

Feb 15, 2024, 12:54 PM IST