ricky ponting

रिकी पाँटिंगचा निरोप, ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आज पॉंटिंगने केवळ आठ धावा केल्याने क्रिकेट प्रेमींच्या निराशा झाल्या.

Dec 3, 2012, 04:18 PM IST

पॉन्टिंग टेस्ट क्रिकेटमधूनही होतोय निवृत्त...

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय.

Nov 29, 2012, 10:50 AM IST

पॉन्टिंग ६२ रन्सवर आऊट

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये आज रिकी पॉन्टिंग ६२ रन्सवर आऊट झाला आहे. ६७ बटल्समध्ये ५२ रन्स करत पॉन्टिंगने आज अर्धशतक केलं होतं.

Dec 26, 2011, 10:19 AM IST