sanjay raut

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, पाहा नेमकं प्रकरण काय?

Maharastra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता निवडणूक निकालाच्या तोंडावर राजकारण तापणार की काय? असा सवाल विचारला जातोय.

May 29, 2024, 03:29 PM IST

'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'

Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.

May 26, 2024, 07:50 AM IST

'4 जूननंतर मोदी-शहांना अज्ञातवासातच जावे लागेल', राऊतांचं भाकित; म्हणाले, 'ED, CBI..'

Loksabha Election 2024 Sanjay Raut Talks About 4th June: मोदी आणि शहा यांच्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी, "“ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता," असं म्हटलं आहे.

May 26, 2024, 07:19 AM IST
Sanjay Raut Demand To Suspend Pune Police Commissioner In Porsche Car Accident Case PT1M42S

Video | पुण्यातील पोलीस यंत्रणा भ्रष्ट - संजय राऊत

Sanjay Raut Demand To Suspend Pune Police Commissioner In Porsche Car Accident Case

May 21, 2024, 02:00 PM IST

'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

May 21, 2024, 10:52 AM IST