sharmin segal

'माझी भाची आहे म्हणून....', शर्मिनला 'हीरामंडी'साठी निवडण्यावरून भन्साळींनी सोडलं मौन

Sanjay Leela Bhansali on Sharmin Segal's Casting : संजय लीला भन्साळी यांनी भाची शर्मिन सेगलला 'हीरामंडी'मध्ये कास्ट करण्यावर सोडलं मौन

May 25, 2024, 11:35 AM IST

'कलाकार Insecure च असतात'; शर्मिन सेगल - अदिती राव हैदरी यांच्या वादाचा 'तो' VIDEO व्हायरल

Heeramandi Aditi Rao Hydari Sharmin Segal Video : हीरामंडी या सीरिजमध्ये एकत्र काम केलेल्या शर्मिन सेगल आणि अदिती राव हैदरी यांच्यातील वादाचा व्हिडीओ व्हायरल

May 22, 2024, 12:32 PM IST

'हीरामंडी'साठी 'आलमबेज'ने 'मामा'कडून किती घेतली फी?

Heeramandi sharmin Segal Fees:  या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोइराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा आणि संजीदा शेख सारख्या अभिनेत्री आहेत. सोनाक्षीला डबल रोलसाठी 2 कोटी,  मनिषाला 1 कोटी, आदितीला 1 ते 1.5 कोटी, ऋचाला 1 कोटी आणि संजिदाला 40 लाख रुपये मानधन मिळाले. शर्मिनला तिच्या मामा भन्सालीकडून 35 लाख रुपये फी मिळाली. 'मनी कंट्रोल' आणि 'प्रेस्टीज'ने यासंदर्भात वृत्त दिलंय. शर्मिनने आपल्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये आलेल्या मलाल सिनेमातून केली. यासाठी तिला बेस्ट डेब्यु अभिनेत्रीच्या फिल्मफेअरसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

May 18, 2024, 09:40 PM IST

'हीरामंडी'च्या शर्मिनचं खऱ्या आयुष्यातील सासर किती श्रीमंत माहितीये? पतीसोबतचे फोटो व्हायरल

Heeramandi actress Sharmin Segal : काही प्रत्यक्ष प्रसंग आणि काल्पनिक कथानकाच्या बळावर उभी राहिलेली आणि कलेचा अप्रतिम नजराणार असणारी ही कलाकृती आहे, 'हीरामंडी'.

 

May 16, 2024, 03:22 PM IST

संजय लीला भन्साळीच्या भाचीला ट्रोल करणाऱ्यांवर संतापली अदिती राव हैदरी, म्हणाली...

द डायमंड बाजार' या सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये दिसलेल्या सगळ्या कलाकारांना खूप प्रेम मिळालं. सीरिजमध्ये अदितीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. दरम्यान, ट्रोलिंगवर अदितीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

May 13, 2024, 06:46 PM IST

'हे फारच लज्जास्पद...'; भाचीसाठी भन्साळीकडून रिचा चड्ढाचा अपमान?, Viral Videoवरुन नेटकरी भडकले

Heeramandi Screening: नेटफ्लिक्सवर आलेली हिरामंजी वेबसीरीज सध्या चांगलीच गाजतेय. मात्र अलीकडेच एका व्हिडिओमुळं संजय लीला भन्साळी यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

May 8, 2024, 12:22 PM IST

हिरामंडीच्या 'या' अभिनेत्रीला जेव्हा Salman Khan ने लग्नासाठी केलं होतं प्रपोज...

Heeramandi Actress : OTT प्लॅटफॉर्म Netflix रिलीज झालेला संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामंडी: द डायमंड बझार' सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या सीरिजमधील एका अभिनेत्रीला सलमान खानने लग्नाची मागणी घातली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शर्मीन सहगल आहे. 

May 6, 2024, 11:17 AM IST

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Feb 20, 2023, 10:31 AM IST