virat kohli

Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.

May 31, 2024, 07:20 AM IST

'...अन् मला जीवे मारण्याची धमकी आली', विराटवर बोलताना दिनेश कार्तिकसमोर खळबळजनक खुलासा

Simon Doull Death Threats : न्यूझीलंडचे समालोचक सायमन डौलला विराट कोहलीच्या चाहत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

May 30, 2024, 10:52 PM IST

विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'

Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.

May 30, 2024, 07:09 PM IST

धक्कादायक! रायडूच्या पत्नीला विराटच्या चाहत्यांकडून बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या

Ambati Rayudu Wife Threat: अंबती रायडूने आयपीएलच्या फायनलनंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. कोलकात्याने जेतेपद पटकावल्यानंतर रायडूने केलेल्या विधानावरुनच आता त्याच्या कुटुंबियांनी धमकावलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

May 30, 2024, 07:37 AM IST

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णय

T20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे. 

May 30, 2024, 07:07 AM IST

विराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड?

Virat kohli In T20 World Cup :  विराटला इतिहास रचण्याची संधी, किंग कोहली मोडणार 'हा' रेकॉर्ड? तुम्हाला माहितीये का? या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला एक मोठा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळणार आहे.

 

May 29, 2024, 11:52 PM IST

नवी जर्सी, नवा जोश! टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं झक्कास फोटोशूट

T20 World Cup : आयपीएल 2024 आता संपलीय आणि क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. 

May 29, 2024, 08:36 PM IST

'हात जोडतो प्लीज...', अंबाती रायडूला 'जोकर' म्हणणाऱ्या Kevin Pietersen ने केला खुलासा, म्हणतो 'मी तर फक्त...'

Kevin Pietersen Statement On Ambati Rayudu : लाईव्ह कार्यक्रमात विराटला डिवचणाऱ्या अंबाती रायडूला केविन पीटरसनने जोकर (joker) म्हटलं होतं. त्यावर आता पीटरसनने स्पष्टीकरण दिलंय.

May 28, 2024, 08:29 PM IST

IPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी

IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

May 26, 2024, 08:32 PM IST

काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?

Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे. 

May 26, 2024, 12:50 PM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! 'विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो', 'क्रिकेटपासून..'

Virat Kohli Retirement: विराट कोहलीने यंदांच्या आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या असं म्हटलं तरी हरकत नाही. विराट लवकरच टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विराटच्या निवृत्तीसंदर्भात एक धक्कादायक भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 26, 2024, 10:30 AM IST

RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये 'दे दणादण', स्टेडिअममधल्या तुफान हाणामारीचा Video व्हायरल

IPL 2024 RCB vs CSK : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना नेहमीच चुरशीचा रंगतो. मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आल्यावर एक वेगळीच टशन पाहायाला मिळते. पण ही टशन हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.

May 24, 2024, 08:07 PM IST

फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारण

Michael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.

May 24, 2024, 06:31 PM IST

RCB to be Continue... 17 वर्षांनंतरही विराटचं स्वप्न अधुरंच, आरसीबीच्या विजेतेपदाच्या स्वप्नाची राजस्थानकडून धुळधाण

RR vs RCB IPL 2024 Eliminator : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आरसीबीचं 17 वर्षांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

May 22, 2024, 11:24 PM IST

किंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'

Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

May 22, 2024, 08:42 PM IST