virat

Rohit sharma फिटनेसच्या बाबतीत विराटच्या...; फिटनेसवरून कर्णधाराला हे काय बोलून गेला माजी खेळाडू

 माजी कर्णधारानेही भारताच्या रोहित शर्माची तुलना करत मोठं विधान केलंय.

Sep 14, 2022, 08:17 AM IST

शतकवीर Virat Kohli ने मैदानावरच केलं असं कृत्य की...; व्हिडियो व्हायरल

कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध 122 रन्सची स्फोटक खेळी खेळून कारकिर्दीतील 71वे शतक तर पूर्ण केलं. 

Sep 9, 2022, 12:09 PM IST

Virat Kohli : विराटला सूर गवसला, हाँगकाँगनंतर पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतक

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीला (Virat Kohli) सूर गवसलाय.

Sep 4, 2022, 10:05 PM IST

पाकिस्तानी चाहत्याचा सलाम...Rohit Sharma विराट कोहलीपर्यंत पोहोचवणार! काय आहे नेमकं प्रकरणं?

एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला इंग्लंडमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटण्याची संधी कशी मिळाली याबाबत सांगितलं आहे. 

Jul 22, 2022, 09:45 AM IST

टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर

कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?

Jul 11, 2022, 09:53 AM IST

तसा विराटला हा मोठा आर्थिक फटका ... कारणंही तसंच

विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2021 हे वर्ष फार वाईट राहिलं.

 

Mar 30, 2022, 05:00 PM IST

भारतीय क्रिकेटपटुंची सुरक्षा धोक्यात; एक जण थेट पोहोचला विराटजवळ

सध्या कोरोनाच्या साथीमुळे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच विराटचे काही चाहते सुरक्षारक्षकांना न जुमानता थेट मैदानात धुसल्याचं दिसून आलं.

Mar 14, 2022, 08:28 AM IST

IPL 2022 | विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं अधुरं स्वप्न हे 3 खेळाडू पूर्ण करणार?

विराट कोहलीला (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) आरसीबीला (RCB) ट्रॉफी जिंकून देता आली नाही. 

 

Mar 8, 2022, 09:27 PM IST

किंग कोहली किंवा जडेजा नाही तर रोहित म्हणतो 'हा' सर्वात बेस्ट प्लेअर

जडेजाचा धमाकेदार फॉर्म तरी रोहितसाठी हा क्रिकेटपटूच का सर्वात बेस्ट? पाहा काय सांगितलं रोहितनं कारण

Mar 7, 2022, 06:12 PM IST

विराटला बदलावं लागेल; गांगुली यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद पेटणार?

टीम इंडियाकडून विराट कोहली 100वा टेस्ट सामना खेळणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

Mar 3, 2022, 08:46 AM IST

या कारणामुळे कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं, विराट कोहलीचा सर्वात मोठा खुलासा

कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं काय कारण? विराट कोहलीनं अखेर सोडलं मौन

Jan 31, 2022, 06:28 PM IST

'विराट' घोडा... याने का लावला PM मोदी, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्र्यांना लळा?

परेडच्या शेवटी राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या विराटला निवृत्त केले.

Jan 27, 2022, 01:09 PM IST

Anushka Sharma | कर्णधारपद सोडल्यानंतर विराटसाठी पत्नी अनुष्काची भावनिक पोस्ट, म्हणाली....

तुझ्या डोळ्यातले अश्रूही पाहिले.... म्हणत पत्नी अनुष्काची विराटसाठी भावनिक पोस्ट

Jan 16, 2022, 06:17 PM IST