अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली.

सोशल मीडियावर गौरीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतेच गौरीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बाथटबमध्ये बाथरोब परिधान करुन हातात वाईन ग्लास घेवून बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

गौरीच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

'स्वप्नांच्या पलीकडले', 'सूर राहुदे' यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत गौरी नलावडे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं.

VIEW ALL

Read Next Story