कतरिनापेक्षा 10 पट कमी आहे विक्की कौशलची संपत्ती, किती घेतो मानधन?

36 वर्षांचा विक्की कौशल

विक्की कौशल 36 वर्षांचा झालाय. त्याचा जन्म 1988 साली मुंबईत झाला होता. विक्कीला बॉलिवूडमध्ये फार वर्षे झाले नाहीत. तरीही त्याने स्वतःची ओळख निर्माण केलीय.

विक्की कौशलची संपत्ती

विक्की कौशलच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे 22 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पण पत्नी कतरिना कैफच्या संपत्तीच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.

विक्कीच्या पत्नीची संपती

विक्की कौशलची संपत्ती 22 कोटी रुपयांची आहे तर पत्नी कतरिना कैफची संपत्ती 224 कोटी रुपये इतकी आहे. विक्कीची संपत्ती कतरिनाच्या संपत्तीपेक्षी 10 पटीने कमी आहे.

विक्की कौशलचे मानधन

विक्की कौशलच्या मानधनाबाबत सांगायचं झालं तर, तो एका सिनेमाकरिता जवळपास 10 कोटी रुपये आकारतो. पण असं म्हटलं जातं की, सैम बहादुर या सिनेमानंतर त्याने मानधन वाढवले आहे.

2015 मध्ये डेब्यू

विक्की कौशनले अभिनयाची सुरुवात 2015 रोजी केली. 'मसान' या सिनेमातून डेब्यू केलं. या सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय.

विक्की कौशलचा हिट सिनेमा

विक्की कौशलने डेब्युनंतर जुबान, रमन राघव 2.0 सारख्या सिनेमात दिसला. 2018 मधील राजी आणि संजू या सिनेमाने विक्कीला ओळख मिळाली. ब्लॉकबस्टर सिनेमे ठरले.

ओटीटी

विक्की कौशल सिनेमांत ऍक्टिव आहे. एवढंच नव्हे तर ओटीटीवर विक्कीने स्वतःची ओळख निर्माण केली. ओटीटीवरही त्याच्या सिनेमांना चांगली प्रतिसाद मिळाला.

विक्कीचे सिनेमे

'राजी', 'संजू', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'सरदार उधम', 'जरा हटके जरा बचके', 'डंकी', 'सैम बहादुर' या सिनेमात काम केलंय.

VIEW ALL

Read Next Story