मध कोणी खाऊ नये?

हानीकारक

शरीरासाठा अत्यंत लाभदायी असलेला मध काही लोकांसाठी हानीकारक ठरु शकतो. उत्तम आरोग्यासाठी मध अतिशय फायदेशीर आहे. आयुर्वेदिक औषध उपचारात मधाचा वापर केला.

आरोग्यासाठी मधाचे सेवन

काही लोकांच्या आरोग्यासाठी मधाचे सेवन धोकादायक ठरु शकते.

वजन कमी

वजन कमी करायचे असल्यास मधाचे सेवन टाळावे. मधात कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.

मधुमेह

मधामध्ये साखर व कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी मधाचे सेवन टाळावे.

पाचन समस्या

जास्त प्रमाणात मधाचे सेवन केल्याने डायरिया सारख्या पाचन समस्या निर्माण होऊ शकतात.

दात किडू शकतात

मधामध्ये नैसर्गिक साखर असते. याच्या अतिरिक्त सेवनामुळे दात किडू शकतात.

VIEW ALL

Read Next Story