2 उकडलेल्या अंड्यांमध्ये किती कॅलरीज असतात?

उकडलेलं अंडं

आपण प्रत्येकजण उकडलेलं अंडं खातो. उकडलेल्या अंड्यांमध्ये 70 ते 80 कॅलरीज असतात.

प्रथिने

शिवाय यात सुमारे 6 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम चरबी आणि सुमारे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

व्हिटॅमिन

अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12 देखील असतात.

आरोग्यदायी आणि पौष्टिक

हे घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. हे आरोग्यदायी आणि पौष्टिक मानलं जातं.

प्रथिनांचा स्त्रोत

प्रथिनांचा स्त्रोत म्हणून हे विशेषतः महत्वाचे आहे. मात्र ते कसं बनवलं जातं यावर त्याच्या कॅलरीज अवलंबून असतात

तेल किंवा मसाला घालून बनवलेल्या अंड्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण वाढतं.

VIEW ALL

Read Next Story