भारतात ड्रायव्हिंग सीट उजव्या बाजुला का असते?

भारतात चारचाकी वाहनांची ड्रायव्हिंग सीट उजव्या बाजुला असते.

अमेरिकेसहित इतर देशांमध्ये ड्रायव्हिंग सीट डाव्या बाजुला असते.

गाडीमधील स्टेअरिंग उजवी की डावीकडे ठेवायचे? हे संबंधित देशातील रोड नियमांवर ठरते.

भारत आणि ब्रिटनमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजुने चालतात. त्यामुळे ड्रायव्हिंग सीट उजवीकडे असते.

अमेरिकेसहित अन्य देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजुने चालतात. तिथे डाव्या बाजुला स्टेअरिंग असते.

भारतावर 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. त्यामुळे ब्रिटनचे नियम भारतातही लागू झाले.

जेव्हा भारतात गाड्या आल्या तेव्हा ब्रिटनप्रमाणे उजव्या बाजुला स्टेअरिंग लावण्यात आले.

1969 च्या एका रिपोर्टनुसार डावीकडच्या ट्रॅफिकच्या तुलनेत उजवीकडे चालणारे ट्रॅफिक असेल तर अपघात कमी होतात.

इंग्रज देशातून निघून गेले पण नियम अद्याप तोच लागू आहे.

VIEW ALL

Read Next Story