मुंबईत सर्वात स्वस्त, पोटभर आणि स्वादिष्ट खायला कुठे मिळतं?

मुंबई एक महागडे शहर असे म्हणतात. येथे राहायचं असेल तर खाण्यापिण्याचा प्रश्न येतोच.

पोटभर खायचं असेल तर खूप पैसे खर्च करावे लागतात. पण असं काहीच नाहीय.

अनेक ठिकाणी तुम्हाला पोटभर, स्वादिष्ट खाणे मिळेल.

मुंबईतील अशा जागांबद्दल जाणून घेऊया.

आमंत्रण हॉटेलमध्ये अनेक मुंबईकर पोटभर जेवतात.

आस्वाद हॉटेलला अनेकांची पसंती असते.

यजदानी बेकरी हा पोटभर जेवणासाठी चांगला पर्याय आहे.

राम नायक उडीपी रेस्तरॉ येथे स्वादिष्ट पोटभर अन्न मिळेल.

कयानी अॅण्ड कंपनी रेस्तरॉं मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल आहे.

श्रीकृष्ण हॉटेलमध्ये खवय्यांची दिवसरात्र गर्दी असते.

VIEW ALL

Read Next Story