तुम्ही रसवंतीवर उभं राहून उसाचा रस पिता? 'या' वेळीत पिणं पडू शकतं महागात
उन्हाळ्यात रसवंतीवर लोकांची गर्दी पाहिला मिळते. तुम्हाला ज्या ठिकाणी उसाचा रस मिळतो तिथेच तुम्ही तो पिता. पण तुमची ही सवय चुकीची आहे. कसं ते जाणून घ्या.
70 रुपये पाव किलो झालेल्या लसूणची साल फेकून देता? 'या' 5 हेल्थ प्रॉब्लेमवर रामबाण उपाय
Garlic Health Benefits : लसनाच्या पाकळीसोबत त्यावरची साल देखील आरोग्यासाठी खूप चांगली आहे. लसूण सध्या चढ्या भावात विकली जात आहे. पण त्याची साल फेकून देऊ नका.
बेपत्ता झालेला रोशन सोढी 'या' आजाराने ग्रस्त, आजारावर कशी कराल मात?
High BP Control Tips: तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणारे कलाकार गुरुचरण सिंह बेपत्ता आहेत. सोढींना एका आजाराने ग्रासलं होतं. या आजाराने तुम्ही कसा कराल बचाव?
Mint Water Benefits : उन्हाळ्यात रोज प्या पुदिन्याचं पानी, आरोग्याला होतील 6 जबरदस्त फायदे
Mint Water Benefits: पुदिना फक्त पदार्थाची चवच वाढवत नाही तर उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळतो. पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे
नारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...
Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?
Beat the Heat : स्नानापासून ते अगदी खाण्यापर्यंत, ऋजुता दिवेकरने सांगितला उन्हापासून बचाव करण्याचे 3 उपाय
Rujuta Diwekar Summer Tips : उन्हाचा तडाखा वाढत आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला उपाय. या 3 पद्धतीने शरीरातील उष्णता करा कमी.
योनीमार्गात 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; Vaginal Cancer ची लक्षणं काय आहेत?
ICMR च्या अहवालानुसार, भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये योनीमार्गाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीये.
गर्भ राहिल्यावर किती दिवसांनी कळतं? डॉक्टर काय सांगतात...
गर्भधारणेदरम्यान, सुरुवातीपासूनच सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पण गर्भधारणा झाल्यानंतर किती दिवस गर्भधारणा होते हे तुम्हाला माहीत आहे का?
'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल
Vitamin D Rich Foods List: 'या' पदार्थात खच्चून भरलंय 'व्हिटॅमिन डी', अवघ्या 5 रुपयांत सहज मिळेल. निसर्गानेही असे अनेक खाद्यपदार्थ दिले आहेत ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर आहे आणि याच्या नियमित सेवनाने शरीरातील त्याची कमतरता लवकर भरून काढता येते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
Blood Sugar Range: वयोमानानुसार ब्लड शुगर लेव्हल किती असली पाहिजे? तज्ज्ञांनी सांगितलंय गणित
Blood Sugar Level Chart: सध्याच्या घडीला मधुमेह हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होण्याची शक्यता असते. मुळात ही समस्या लठ्ठपणा, शारीरिक हालचालींशिवाय जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहासामुळे होऊ शकते.
मधुमेहींनी गुळ खाल्ले तर चालेल का? डायटिशियनने दिला सल्ला
Diabetes patient can eat jaggery : मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चला जाणून घेऊया मधुमेहामध्ये गुळाचे सेवन करावे की नाही?
तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
वेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे
World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याअगोदर 2 ड्रिंक्स प्या, सभेदरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ
Summer Drink For Hyderation : उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिहायड्रेशनची समस्या जाणवते. अशावेळी चक्कर, भोवळ येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी खा दोन पदार्थ.
Healthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
PHOTO: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं
High Cholesterol Signs on Face: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं. खराब कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अनेक वेळा कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्यता असते.
मलेरियासाठी असलेली सीबीसी चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात?
World Malaria Day 2024 : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) नुसार मलेरिया काही प्रकारच्या मच्छरांमुळे हा जीवघेणा आजार होतो. पण या आजाराची लक्षणे काय? त्यासाठी केली जाणारी सीबीसी चाचणी कशी केली जाते. याबाबत न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी माहिती दिली.
World Malaria Day 2024: 'या' 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असू शकतो मलेरिया
World Malaria Day 2024: जर मलेरियावर वेळीच उपचार केला नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणं माहिती असणं आणि त्यांच्यावर योग्य वेळी मात करणं गरजेचं आहे.
औषध विसरा, 'हे' केल्यानं मधुमेह आणि हृदयरोगचा धोका होतो कमी!
Heart Disease and Diabetes: वाढत्या वयाबरोबर पांढऱ्या केसांसोबत काही गंभीर आजारांचाही धोका वाढतो. यापैकी निम्मे आजार वयाच्या 60 वर्षानंतर दिसतात. पण काही काळापासून तरुणांनाही या आजारांनी बळी पडायला सुरुवात केली आहे.
Heat Wave मुळे वाढली घसा दुखणाऱ्यांची संख्या, अशी घ्या काळजी
Health Tips In Marathi: वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत असतात. वाढत्या तापमानामुळे घसादुखीच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्या आहे.