akshay tritiya

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरी मुलांचा जन्म झाला तर 'या' नावांचा विचार करा

Baby Boy Names : अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र सण समजला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.  आजच्या दिवशी घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा. 

May 10, 2024, 12:46 PM IST

अक्षय्य तृतीयेला चुकूनही करु नका 'या' चुका; लक्ष्मी होईल नाराज

ज्योतिषांच्या मते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही चुका करणं टाळलं पाहिजे

May 9, 2024, 08:41 PM IST

Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?

Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे. 

May 6, 2024, 12:19 PM IST

Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग! 'या' राशीचे लोक एका दिवसात बनतील श्रीमंत?

Akshay tritiya 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची अक्षय्य तृतीया अतिशय खास आहे. यादिवशी अत्यंत शुभ असा गजकेसरी योग निर्माण होणार असून यामुळे काही लोकांना धनवान होण्याची संधी मिळणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय.  

 

Apr 27, 2024, 10:52 AM IST

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Apr 22, 2023, 08:57 AM IST

Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला 'या' गोष्टी घरी आणा, आर्थिक संकट होईल दूर

Akshaya Tritiya 2023 : साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर यादिवशी घरात काही गोष्टी आणल्यास हे संकट दूर होतं. 

Apr 14, 2023, 12:43 PM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.

Apr 13, 2023, 05:13 PM IST
Pandharpur Vithal Temple Decorated With Alphonso Mangoes On Eve Of Akshay Tritiya PT3M16S

घर बसल्या घ्या विठुरायाचं दर्शन

Pandharpur Vithal Temple Decorated With Alphonso Mangoes On Eve Of Akshay Tritiya

May 14, 2021, 11:25 AM IST

Akshay Tritiya | लॉकडाऊनमध्येही घरबसल्या करू शकता सोन्याची खरेदी; हे आहेत पर्याय

घरबसल्या शुद्ध 24 कॅरेट सोने तुम्ही खरेदी करू शकता

May 14, 2021, 09:05 AM IST
Pune Dagdusheth Halwai Ganpati Decorated With Eleven Thousands Mango For Akshay Tritiya Update At 09 Am PT2M2S

पुणे | दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा नैवेद्य

पुणे | दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्यांचा नैवेद्य
Pune Dagdusheth Halwai Ganpati Decorated With Eleven Thousands Mango For Akshay Tritiya Update At 09 Am

May 7, 2019, 01:40 PM IST

अक्षय्य तृतीयेला बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य तर विठ्ठलाला फुलांची आरास

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे, त्यामुळे आज सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी आहे

May 7, 2019, 09:19 AM IST

सोने खरेदीची सुवर्णसंधी, १ रुपयांत खरेदी करा २४ कॅरेट सोने

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते., या दिवशी सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. 

Apr 18, 2018, 02:52 PM IST

अक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय

आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो.  यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 

Apr 18, 2018, 07:06 AM IST