mrunal thakur eggs freeze

एग्ज फ्रिज करणार मृणाल ठाकूर; म्हणाली, 'योग्य जोडीदार शोधणं कठीण आहे'

 अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने काम आणि आपल्या लाईफ स्टाईलचा समतोल राखण्यासाठी एग्ज फ्रिज आणि बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितलं आहे. 

Apr 26, 2024, 01:19 PM IST